बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर पाच वर्षे बलात्कार, नाशिकच्या या हॅाटेलमध्ये नेल्याची तक्रार…

by India Darpan
ऑक्टोबर 7, 2023 | 3:39 pm
in क्राईम डायरी
0
download 2023 09 29T131211.518


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य करण्यात आले. अतिरेक वाढल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार, पोक्सो व माहिती अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक नंदलाल कुशवाह (२३ रा.मेदगेनगर,पाटील पार्क अंबड लिंकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित व पीडिता एकमेकांचे परिचीत असून संशयिताने ओळखीचा फायदा उचलत सन. २०१८ मध्ये प्रथम बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढला.

त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने शहरातील रॉयल इन हॉटेल पाथर्डी फाटा,त्र्यंबकरोडवरील हॉटेल साई किनारा आणि पपया नर्सरी भागातील हॉटेल अन्नपूर्णा येथे घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने मुलीने आपबिती कुटुंबियाकडे कथन केल्यानंतर हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक कारंडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायकच…..चक्क रस्त्यावरील ५५ हजाराचा लोखंडी खांबच चोरट्यांनी चोरुन नेला… नाशिकची घटना

Next Post

नाशिकच्या एका महिलेस तब्बल ३१ लाखाला गंडा, हे आहे धक्कादायक कारण…..

India Darpan

Next Post
images 76

नाशिकच्या एका महिलेस तब्बल ३१ लाखाला गंडा, हे आहे धक्कादायक कारण…..

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011