गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारसायकल चोरीची सत्र सुरूच; वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

by India Darpan
ऑक्टोबर 6, 2023 | 6:44 pm
in क्राईम डायरी
0
crime

crime



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला गेल्या आहे. याप्रकरणी मुंबईनाका,सातपूर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना शिंदे ता.जि.नाशिक येथे घडली. यश महेश सोनवणे (रा.नायगावरोड फाटा शिंदेगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे यांची अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ जीएन ६८२३ बुधवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कु-हाडे करीत आहेत.

दुसरी घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात घडली. जेलरोड येथील अभिजीत अरूण बनकर (रा.सप्तशृंगी अपा,जेलरोड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.४) बनकर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात गेले होते. डिजीपी नगर रोडवरील यश टायर दुकानासमोर त्यांनी आपली अ‍ॅक्सेस दुचाकी एमएच १५ डीएक्स ५०४४ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक सुनिल बहिरम करीत आहेत.

तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. अंकित राजू राठोड (रा.चैतन्य अपा.आयटीआय कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांची शाईन दुचाकी एमएच १५ डीपी ६७०० गुरूवारी (दि.५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने तरूणावर हल्ला, तरुण जखमी

Next Post

घरफोडीची मालिका सुरूच; शहर व परिसरात वेगवेगळया भागात तीन घरफोड्या, दोन भरदिवसा

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरफोडीची मालिका सुरूच; शहर व परिसरात वेगवेगळया भागात तीन घरफोड्या, दोन भरदिवसा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011