बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

किरकोळ कारणातून दोन गटात हाणामारी, दगडफेक, तीन जखमी, सहा जणांना अटक

by India Darpan
ऑक्टोबर 5, 2023 | 3:26 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरातील काळीवाडा चौकात किरकोळ कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दगडफेक करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरोधीत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन लहानू भोई, चेतन लहानू भोई,हर्षल निवृत्ती चहाळे,ऋषीकेश गोरख चहाळे,गोरख चिमाजी चहाळे,रोहन उर्फ कडक प्रकाश चौधरी,अनिकेत गोरख राठोड (रा. सर्व कोळीवाडा नानावली), रिजवान शमशुद्दीन शेख (रा. भारतनगर) व इम्तियाज शमशुद्दीन शेख (रा.वडाळागाव) व त्यांचे चार ते पाच साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार विशाल वाघ यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.३) रात्री कथडा येथील कोळीवाडा चौकात असलेल्या तुळजा भवानी किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाजवळ संशयित आपआपसात हाणामारी करतांना मिळून आले.

दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत अनिकेत राठोड, इम्तियाज शेख, निजामुद्दीन शेख आदी तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एक जण गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. दरम्यान जखमींपैकी एकाचा मुलगा रस्त्याने गात जात असल्याचे कारणातून हा राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी सचिन भोई,चेतन भोई,हर्षल चहाळे,ऋषीकेश चहाळे,कडक चौधरी व गोरख चहाळे आदींना अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच; वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या दोन दूचाकी चोरीला

Next Post

दुचाकीस धक्का लागल्याचा राग; दूध विक्रेत्याने रिकामी किटलीच डोक्यात मारली, कार चालक जखमी

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दुचाकीस धक्का लागल्याचा राग; दूध विक्रेत्याने रिकामी किटलीच डोक्यात मारली, कार चालक जखमी

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011