व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गोदापात्रातील पाण्यात बुडून ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

India Darpan by India Darpan
November 20, 2023 | 3:42 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदापात्रातील रामवाडी पुल भागात पाण्यात बुडून ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुकूंद नारायण टकले (रा.वावरेवाडा,जुने नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. टकले हे पाण्यात पडल्याने ही घटना घडली असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टकले यांचा मृतदेह रविवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास गोदापात्रावरील रामवाडी पुलाजवळ आढळून आला. पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

दोन लॅपटॉप व मोबाईल चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमृतधाम भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व मोबाईल असा सुमारे ५८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राऊ कैलास वाघ (मुळ रा.देवळा हल्ली सुर्या अपा.अमृतधाम) या विद्यार्थ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाघ अन्य विद्यार्थ्यांसमवेत अमृतधाम भागात वास्तव्यास असून, शुक्रवारी (दि.१७) तो एकटा घरात असतांना ही घटना घडली. बेडरूममध्ये अभ्यास करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून हॉलमधील टेबलावर ठेवलेले दोन लॅपटॉप आणि मोबाईल असा सुमारे ५८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

मकाऊमध्ये बावनकुळेचा कॅसिनो खेळतांना तर आदित्य ठाकरे यांचा व्हिसकीचा फोटो…असे सुरु आहे ठाकरे गट व भाजपमध्ये ट्वीटरवार

Next Post

या काळात ढगाळ वातावरण, पाऊस व वादळाचीही शक्यता..जाणून घ्या….हवामान तज्ञाचा अंदाज

Next Post

या काळात ढगाळ वातावरण, पाऊस व वादळाचीही शक्यता..जाणून घ्या....हवामान तज्ञाचा अंदाज

ताज्या बातम्या

नाशिकच्या डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस….खा.गोडसे यांनी दिली ही माहिती

November 29, 2023

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.