गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरघोस मोबदल्याचे आमिष..नंतर टास्क…सव्वा नऊ लाखाची अशी केली महिलेची फसवणूक

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2023 | 2:47 pm
in क्राईम डायरी
0
cyber crime


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
मुंबईस्थीत शहरातील एका महिलेस तब्बल सव्वा नऊ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली. भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवत टास्कच्या नावाखाली सायबर भामट्यांनी हा गंडा घातला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्या इंद्रजीत पपनेजा (२८ मुळ रा. देवळाली कॅम्प हल्ली गोरेगाव,मुंबई) या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिला सध्या नाशकात असून ती गुरूवार (दि.२) सोशल मिडीयाच्या माध्यमातून घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना टेलीग्रामच्या माध्यमातून भामट्यांनी तिच्याशी संपर्क साधला होता.

यावेळी गुंतवणुकीवर तात्काळ मोबदल्याचे आमिष दाखविण्यात आल्याने महिलेस वेगवेगळया टास्कसाठी सुमारे ९ लाख २८ हजार ५२० रूपयांची गुंतवणुक केली. मात्र टास्कचे टप्पे पूर्ण करूनही गुंतवणुकीच्या रकमेसह मोबदला न मिळाल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक प्रविण चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वेळोवेळी बलात्कार…गुन्हा दाखल

Next Post

मुंबई – आग्रा महामार्गावर दोन माल वाहतूक वाहनांची समोरासमोर धडक….पाच ते सात जण जखमी

India Darpan

Next Post
IMG 20231107 WA0176 2 e1699350462315

मुंबई - आग्रा महामार्गावर दोन माल वाहतूक वाहनांची समोरासमोर धडक….पाच ते सात जण जखमी

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011