शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नशिकला घरगुती मूर्ती विसर्जनाच्या शाडुमातीच्या पोटलीचे संकलन…. ५० संस्थाचा सहभाग, हे आहे संकलन केंद्र

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2023 | 11:54 am
in स्थानिक बातम्या
0
download 2023 10 06T115331.134

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा आणि शाडू मातीचे गणपती बाप्पा घरात आणावेत असा संदेश गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दिला जात आहे. ही परंपरा अनेक वर्षापासून राबविली जाते मात्र शाडू माती ही पर्यावरणाला दूषित करणारी माती आहे त्याकडे अद्याप पर्यंत कोणाचे लक्ष गेलेले नाही. मात्र शाडू माती ही न विरघळणारी तसेच पाण्याचे प्रदुषण करणारी आणि नवनिर्मिती करू न शकणारी माती आहे. शाडू मातीत झाड लावले तरी ते उगवणार नाही, वाढणार नाही, शेतीसाठी शाडू मातीचा कोणताच उपयोग नाही, हे ओळखून मागील वर्षी डॉ आभा पिंपरीकर यांनी वैयक्तिक पातळीवर २० मूर्तींच्या शाडू मातीचे संकलन केले होते. शाडू मातीचा पुनर्वापर करून ती मूर्तिकारांना देणे ही संकल्पना या वर्षी ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत निसर्गायन या पर्यावरण प्रेमी समूहाने नाशिकमध्ये राबविली आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

विनायक रानडे, समीर देशपांडे, डॉ आभा पिप्रीकर यांनी यासाठी शाडू माती रक्षक असा संदेश समाज माध्यमावर पाठविला होता. बहुतांश शाळांमध्ये स्वतः जाऊन या उपक्रमाचे महत्त्व या मंडळींना सांगितले. तसेच अभिनेते प्रदीप वेलणकर, कवी सौमित्र, सुनील बर्वे, कांचन पगारे, अभिजीत खांडेकेकर, अनिता दाते, रागीनी वेलणकर, विघ्नेश जोशी, विद्या करंजीकर , डॉ सोनाली लोहार यांनी समाज माध्यमावर चित्रफिती द्वारे गणेश भक्तांना शाडू माती पुनर्वापराचा संदेश दिला. त्यातून मूर्ती संकलन करणाऱ्या विविध संस्थांकडे यावेळी सहा हजार गणेश मूर्ती संकलित झाल्याचे दिसून आले. यावरून गणेश मूर्तींची शाडू माती आता हजारो गणेश भक्तांनी घरच्या पोटलीत संरक्षित केली असून ती मूर्तिकारांना पुनर्वापरासाठी दिली जाणार आहे असे दिसते. पुण्याच्या इको इग्झिट्स पाठोपाठ नाशिकमध्ये राबवलेला हा पर्यावरण पूरक उपक्रम गणेश भक्तांच्या आणि नाशिककरांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.

या उपक्रमात नाशिक शहरातील ५० हुन अधिक शाळा महाविद्यालये आणि सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभागी होऊन पर्यावरण जागृती केल्याचे दिसून आले. या उपक्रमात हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी सहभागी होऊन शाडू माती रक्षक ही भूमिका पार पाडली. त्यामुळे नदीत होणारे शाडू मातीचे प्रदूषण थांबले आहे. याबद्दल ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमांतर्गत चालणाऱ्या निसर्गायन या निसर्गप्रेमी गटाला नाशिककर धन्यवाद देताना दिसून येत आहेत.

नाशिक येथील संकलन केंद्रे
शुक्रवार, शनिवार, रविवार ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२३
कार्यालयीन वेळेत फक्त शाडू मातीची पोटली स्वीकारली जाईल , निर्माल्य , मूर्ती , आरास, पोथ्या , फोटो स्वीकारले जाणार नाही

नाशिक एज्युकेशन सोसायटी
● एम एस कोठारी, द्वारका
चिन्मय देशपांडे 7020921100
● पेठे विद्यालय, रविवार कारंजा
अमोल जोशी 9890859506
● माध्यमिक विद्यालय उंटवाडी,
प्रवीण जाधव 9511606789
● रंगुबाई जुन्नरे स्कुल
काठेगल्ली
अरविंद देसले 9850578860
● सि.डी.ओ. मेरी हायस्कूल,
मेरी संकूल
अनिल पवार 9421608165
● एम. एस. कोठारी, द्वारका
चिन्मय देशपांडे 7020921100
● सारडा कन्या विद्या मंदिर, शालीमार
अतुल करंजे 9422758133
● कोठारी कन्या शाळा, नाशिकरोड
दिनेश देवरे 7387410544
● सागरमल मोदी विद्यालय, शालीमार
राहुल चव्हाण 7588518118

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ
● पुरुषोत्तम इंग्लिश मिडियम स्कूल, नाशिकरोड
संजय चव्हाण 9890661167
● आर. जे. सी. गर्ल्स हायस्कूल, नाशिकरोड
सुचेता कुकडे 9322105187
● टिबरेवाल इंग्लिश मिडीयम स्कूल
मोदियानी मॅडम 9021218895
● ज्यु. स. रुंगठा हायस्कूल, अशोकस्तंभ
स्वप्नील कट्यारे 9890620315
● नविन मराठी शाळा, नाशिकरोड
मंगला गोविंद 9867714457
● मोहिनीदेवी रुंगठा शाळा, अशोकस्तंभ
स्वप्नील कट्यारे 9890620315
● आरंभ महाविद्यालय,
नाशिक रोड
संगीता पवार 9766240827

मराठा विद्या प्रसारक समाज
● कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,
दादोजी कोंडदेव नगर,
गंगापूर रोड, नाशिक
प्रियंका काळे 9049919709
पुर्वा शाह 9822659510
निकेता कोठावळे 8421512579

सी. एच. एम. ई. सोसायटी
● भोसला मिलिटरी स्कूल,
विद्या प्रबोधिनी प्रशाला
सौ. आसावरी धर्माधिकारी 9960108310

पुणे विद्यार्थी गृह, नाशिक
● डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूल, म्हसरूळ
गायत्री भानोसे 9922134693
निलिमा कुलकर्णी 7420879916
भावना पाटील 9623763164

के.के. वाघ इंजिनिअरींग कॉलेज
मुंबई-आग्रा हायवे, नाशिक

ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ

  • डे केअर सेंटर शाळा, राजीवनगर
  • सौ. तनुजा कुलकर्णी 7447840720

आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिक

  • वैराज कलादालन
    कुलकर्णी गार्डनजवळ
    रंगनाथ मगर 9823663489

श्री सप्तश्रृंगी शिक्षण संस्था

  • जेम्स इंग्लिश मिडीअम स्कूल,
    हिरावाडी रोड, पंचवटी
    रोहिणी जोशी 9822434782
    *श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय, हिरावाडी रोड, पंचवटी
    आवारे सर 9665766600

महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिक

  • रचना विद्यालय, शरणपूर रोड
    निलेश ठाकूर 9423478611
  • नवरचना विद्यालय,
    सावरकर नगर
    पुरुषोत्तम ठोके 9822582419

व्ही. एन. नाईक
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था

  • नूतन मराठी प्राथमिक शाळा , कॅनडा कॉर्नर, नाशिक
    ज्योती खंडेराव फड (बोडके)
    7588556561
  • लोकनेते गोपीनाथराव मुंडे इंजीनियरिंग कॉलेज, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
    प्रा. राऊत एम. व्ही. 9890614630
  • व्ही एन नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,कॅनडा कॉर्नर
    शेख सर 7066329706

कल्पतरू ट्रस्ट

  • धन्वंतरी होमिओपॅथी अँड डी एम एल टी कॉलेज
    अनघा ऐनापुरे 9595751171

डि.आय.डी.टी. इन्स्टिट्यूट
विजू दाबेली शेजारी , कॉलेजरोड
सारिका कलंत्री 9975047888

इस्पॅलिअर एक्सपेरिमेंटल स्कूल,
कामटवाडा
अमित नागरे 9823237661

संस्कृती इंटरनॅशनल स्कूल
कला नगर, मेरी.
प्राची गर्गे 7796324309

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी

  • माध्यमिक विद्यालय अशोकनगर सातपूर
    अनिल माळी 9850818644

माउंट लिटरा झी स्कुल
विनया भालेराव 8655931163

अम्म्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
राजूर बहुला , मुंबई – महामार्ग
प्राचार्य डॉ. रोहन सोनी
8055115326
प्रा. डॉ. गिरीश सी. पाटील
7410046984

सागर क्लासेस अशोक स्तंभ
सुनिल रूनवाल 9822514885

रोटरी क्लब ऑफ नाशिक रोटरी हॉल, गंजमाळ
सुधीर वाघ 9881864977, 8421718292

ग्रेप काऊंटी इको रिसॉर्ट व बायोडायव्हर्सिटी पार्क त्र्यंबकरोड, नाशिक
प्रसाद गर्भे 8805701142

हर्षल हणमंते बिल्डर्स व डेव्हलपर्स
आकाश पेट्रोल पंपाजवळ ,
मेरी रोड, म्हसरूळ
विनोद कुलकर्णी 9225345495

वाय श्री डिझायनर स्टुडीओ पाथर्डी फाटा
यतिन पंडित 9823278230, 9403697477

मैत्र जीवाचे फाऊंडेशन
● प्रसाद मिठाई, पंचवटी कारंजा
गणेश भोरे 9422245920
ऍड. अजय निकम 9422246595

पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
*नाशिक विभाग, जेल रोड
मनिषा खंडीझोड 7775907289

मास्टर बेकर्स
तुषार भडांगे
हिरावाडी , पंचवटी
7620801394 /8830655847

डॉ. संकलेचा हॉस्पिटल
गोविंदनगर, मुंबई आग्रा रोड

ग्रामपंचायत बेलगाव ढगा

  • त्र्यंबक विद्या मंदिर प्राथमिक बेलगाव ढगा
    सौ. महालपुरे 9403535164
    *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडा
    राजु भदाणे 8805107194
    *राजराजेश्वरी प्राथमिक शाळा, त्र्यंबक विद्या मंदिर
    प्रदीप महाले 9422905657

सरपंच सौ.सविता शरद मांडे 9823542711

या सर्वांच्या सक्रिय सहकार्याने आणि संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे

शाडु माती हि शेती / बागकामासाठी उपयुक्त नसल्याने विविध ठिकाणी संकलित झालेली शाडू माती निसर्ग संवर्धनासाठी शिल्पकलेचे विद्यार्थी, मुर्तीकार यांना पुनर्वापरासाठी निःशुल्क सुपूर्द केली जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क
समीर देशपांडे
संयोजक, शाडूमाती रक्षक
संयोजक, निसर्गायन
9422256172

डॉ. आभा पिंप्रीकर
समन्वयक, शाडूमाती रक्षक
9922825999

विनायक रानडे
ग्रंथ तुमच्या दारी,
संकल्पक निसर्गायन
9922225777

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फडणवीसांची सही कॉपी करून थेट बदलीचे आदेश… असे झाले उघड

Next Post

रणबीर कपूर पाठोपाठ कपिल शर्मा, हुमा कुरेशी व हिना खान यांच्यासह १५ कलाकार ईडीच्या रडारवर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
ed

रणबीर कपूर पाठोपाठ कपिल शर्मा, हुमा कुरेशी व हिना खान यांच्यासह १५ कलाकार ईडीच्या रडारवर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011