बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आज गरज सरली तर त्याला दूर तिकडं ‘शेंगा चटणी‘ खायला धाडलं गेलय..सब याद रखा जायेगा! भुलेंगे नही ! चंद्रकांत पाटील यांचे समर्थक आक्रमक

by India Darpan
ऑक्टोबर 5, 2023 | 11:08 am
in संमिश्र वार्ता
0
chandrakant patil

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर केली. पण, या यादीत सर्वात मोठा धक्का भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना बसला. त्यांचे पुण्याचे पालकमंत्रीपद काढून ते अजित पवार यांना देण्यात आले. त्यामुळे आता चंद्रकांतदादाचे समर्थक आक्रमक झाले आहे. एका समर्थकांनी तर थेट सब याद रखा जायेगा ! भुलेंगे नही ! अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून खळबळ निर्माण केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे, जेव्हा पुण्यामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, पुण्याला वाली नव्हता, तेव्हा कोल्हापूरचा हा ‘वाघ‘ पुण्याच्या मदतीला धावून आला होता..आज गरज सरली तर त्याला दूर तिकडं ‘शेंगा चटणी‘ खायला धाडलं गेलय.. असे म्हटले आहे.

खरं तर चंद्रकांतदादा हे सुध्दा प्रचंड नाराज आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास ते एक तास होते. या भेटीबाबत मात्र नंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने त्यासंबधी माहिती देण्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले. पण, ही भेट पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेतल्यानंतरची होती. चंद्रकांतदादा यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पण, ते समाधानी नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद गेल्यापासून चंद्रकांत पाटील यांचे भाजपमधील राजकीय वजन कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. त्याचाच भाग म्हणून त्यांचे पुणे येथील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले.

खरं तर अजित पवार यांच्याबरोबर त्यांचा वाद नवा नाही. त्यामुळे त्यांनी विरोध करणे समजण्यासारखे आहे. पण, देवेंद्र फडवणीस यांनी चंद्रकांत पाटील यांची साथ दिली नाही. त्यामुळे त्यांना हे पुणे पालकमंत्रीपद गमवावे लागले. चंद्रकांत दादा पाटील हे पुणे येथील कोथरुड विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या जिल्हयातील पालकमंत्रीपद हे महत्त्वाचे असतांना त्यांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांचे समर्थक म्हणतात आज गरज सरली तर त्याला दूर तिकडं ‘शेंगा चटणी‘ खायला धाडलं गेलय..अर्थात सोलापूरला….

जेव्हा पुण्यामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, पुण्याला वाली नव्हता, तेव्हा कोल्हापूरचा हा ‘वाघ‘ पुण्याच्या मदतीला धावून आला होता..

आज गरज सरली तर त्याला दूर तिकडं ‘शेंगा चटणी‘ खायला धाडलं गेलय..

सब याद रखा जायेगा! भुलेंगे नही!#पुणे #कोल्हापूर pic.twitter.com/XeHxNnviZF

— साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर) (@salunkhemandap) October 4, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ससूनमधून चालले ड्रग्स रॅकेट ? माफियाकडून डॉक्टरांना आठवड्याला ५ लाख रुपये… असे झाले उघड

Next Post

महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप ही समिती ठरवणार, हे आहे तीन पक्षाचे नऊ नेते

India Darpan

Next Post
download 2023 10 05T113512.730

महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप ही समिती ठरवणार, हे आहे तीन पक्षाचे नऊ नेते

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011