गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हायवेमॅन नितिन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑक्टोबर 9, 2023 | 3:48 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231009 153243 Chrome

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी देशभर झाली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आल्यानंतर आता हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २७ ऑक्टोंबर पासून येणार आहे.

या टीझर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर तो चांगलाच व्हायरलही होत आहे. या टीझरची सुरुवात या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…अशा डायलॉगने दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटाबद्दल इन्स्ट्राग्रामवर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचे हायवेमॅन श्री. नितिन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा चित्रपट, ‘गडकरी’ २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत.

View this post on Instagram

A post shared by Gadkari The Film (@gadkarithefilm)

Gadkari Teaser Out Now #GadkariTheFilm #NitinGadkari #GadkariOn27Oct
AbhijitMajumdar @am_cinema Presents @gadkarithefilm

Directed By : @anuragbhusari
Produced By : #AkshayAnantDeshmukh – @akshaydeshmukhfilms
Co-Produced By : #AnuragRajanBhusari – @nayanraj_production @mihirphate – @thegraphicbubble
Story & Screenplay – #AnuragBhusari

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हॉस्पिटल व्यवसायात बँकेतील रक्कम परस्पर काढून डॅाक्टरला साडेसात लाखाला गंडा, गुन्हा दाखल

Next Post

दुर्धर आजाराला खिळलेल्या रुग्णांची विशेष काळजी….. या हॉस्पिटलमध्ये पॅलिएटिव्ह केअर सुविधा

India Darpan

Next Post
SMBT Ayurveda

दुर्धर आजाराला खिळलेल्या रुग्णांची विशेष काळजी..... या हॉस्पिटलमध्ये पॅलिएटिव्ह केअर सुविधा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011