गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२२ घरफोड्या करणा-या दरोडेखोराला पकडण्यासाठी पोलिस बनले वीट कामगार!… अशी केली कारवाई

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2023 | 6:15 pm
in संमिश्र वार्ता
0
F UnUdgXkAAHQrD

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याणः गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना काय काय करावे लागते, हे त्यांनाच माहीत. कधी कधी वेषांतर करून ते आरोपीच्या मुसक्या आवळतात. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी वीटभट्टी कामगारांचा पेहराव केला आणि तब्बल पाच दिवसानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश अरविंद राजभर असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे

या आरोपीस आझमगड, उत्तरप्रदेश येथून एकूण २१ लाख २६ हजार ६०० रुपये किंमतीचे ३४३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अशा मुददेमालही हस्तगत केला. डोंबिवली पूर्व परिसरातील ओमकार भाटकर हे रक्षाबंधनासाठी गावी गेले होते. ही संधी साधून एका चोरच्याने घरातील सोन्या, चांदीचे दागिने चोरले. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ याच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुणमाणे यांच्या नेतृत्वाखाली पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. संशयित आरोपी उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी थेट आजमगड गाठले. वीटभट्टी कामागरांचा पेहराव करून त्या परिसरातील वीटभट्टीवर सुमारे पाच दिवस काम करून आरोपीवर पाळत ठेवली. पाचव्या दिवशी सापळा रचत कामगारांच्या वेषातील पोलिसांनी राजेश अरविंद राजभर याला बेड्या ठोकल्या. राजेश हा एक सराईत चोरटा असून त्याने महात्मा फुले, पनवेल, अर्नाळा सागरी, अंबरनाथ, कोळसेवाडी, बदलापूर, शिवाजीनगर, डोंबिवली, डायघर परिसरात २२ पेक्षा अधिक ठिकाणी घरफोडी केल्या.

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ‘‘ घरफोडी चोरी करणार्‍या आरोपीस आझमगड, उत्तरप्रदेश येथुन एकूण रू. 21,26,600/- किंमतीचे 343.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अशा मुददेमालासह केले अटक. pic.twitter.com/ZeuFyBO3rF

— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) November 7, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले…

Next Post

शरद पवार-ठाकरे यांच्यात खलबते सुरू…‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झाली चर्चा

India Darpan

Next Post
Untitled 41

शरद पवार-ठाकरे यांच्यात खलबते सुरू…‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झाली चर्चा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011