शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी आ.आसिफ शेख यांच्या घरी…(बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 12, 2024 | 11:33 am
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240812 111832 WhatsApp

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मालेगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी आज माजी आ.आसिफ शेख यांच्या घरी घेतली सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी माजी आ.रशीद शेख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

माजी आ.आसिफ शेख यांनी नुकतीच दिली राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी हा राजीनामा देतांना अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केली. त्यानंतर ही भेट होत असल्यामुळे त्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही सांत्वनपर भेट असली तरी या भेटीची चर्चा अधिक आहे.

शाळकरी विद्यार्थीनींशी मनमोकळा संवाद
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज शाळकरी विद्यार्थीनींशी मनमोकळा संवाद अजित पवार यांनी साधला. प्रगतीपथावर वेगानं पुढे जाण्यासाठी आमच्या मायमाऊलींना, मुलींना आकाश मोकळं करून देण्याचं काम आम्ही करतोय. चांगल्या दर्जाचं शिक्षण सर्व समाज घटकातील मुलींना मिळावं यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, अशा माझ्या भगिनींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. मायमाऊलींचे स्वप्नं आम्ही साकार करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासदार सुप्रिया सुळे यांचे हॅक झालेले व्हॉट्सॲप सुरु…

Next Post

या धरणातून दुपारी ३ वाजता २ हजार क्युसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग…

Next Post
Untitled 36

या धरणातून दुपारी ३ वाजता २ हजार क्युसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग…

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011