गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या फेक बोल्ड व्हायरल व्हिडिओने खळबळ…या अभिनेत्याने केले तीन ट्विट (बघा व्हिडिओ)

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2023 | 2:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Rashmika Mandanna e1699260198766


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियावर कोण काय करेल याचा आता भरोसा नाही. फोटोची छेडछाड करणे, चेअरा बदलणे असे कितीतरी प्रकार आतापर्यंत समोर आले आहे. तंत्रज्ञान बदलत असले तरी त्याचा दूरउपयोग होतांना आपण बघतो. असाच एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून त्याची दखल अभिनेता अभिषेक बच्चन याने घेतली असून त्याने फेक व्हिडिओ कसा आहे ते ट्वीट करत सांगितले आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा हा फेक व्हिडिओ असून त्याबद्लल अभिताभ बच्चनने सुध्दा नाराजी व्यक्त केली आहे.

अभिषेक बच्चन याने पहिल्या ट्विट मध्ये म्हटले आहे, भारतात डीपफेकचा सामना करण्यासाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्कची नितांत गरज आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही इन्स्टाग्रामवर पाहिला असेल. पण थांबा, हा झारा पटेलचा डीपफेक व्हिडिओ आहे. या थ्रेडमध्ये वास्तविक व्हिडिओ आहे. (१/३)

दुस-या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे मूळ व्हिडिओ झारा पटेल या ब्रिटीश-भारतीय मुलीचा आहे, ज्याचे इंस्टाग्रामवर 415K फॉलोअर्स आहेत. 9 ऑक्टोबर रोजी तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

तिस-या ट्विट मध्ये म्हटले आहे की, डीपफेक पीओव्ही वरून, व्हायरल व्हिडिओ सामान्य सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी योग्य आहे. पण जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्ही (0:01) वर पाहू शकता की रश्मिका (डीपफेक) लिफ्टमध्ये प्रवेश करत असताना अचानक तिचा चेहरा दुसर्‍या मुलीवरून रश्मिकामध्ये बदलला. खरं तर ही दखल घेतल्यामुळे या व्हिडिओचा फरक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.
Pushpa fame actress Rashmika Mandana’s fake bold viral video is sensational

? There is an urgent need for a legal and regulatory framework to deal with deepfake in India.

You might have seen this viral video of actress Rashmika Mandanna on Instagram. But wait, this is a deepfake video of Zara Patel.

This thread contains the actual video. (1/3) pic.twitter.com/SidP1Xa4sT

— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023

From a deepfake POV, the viral video is perfect enough for ordinary social media users to fall for it. But if you watch the video carefully, you can see at (0:01) that when Rashmika (deepfake) was entering the lift, suddenly her face changes from the other girl to Rashmika. (3/3)

— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान जाळपोळ घटनेची भुजबळांनी केली पाहणी.. शरद पवार कार्यालयातही गेले

Next Post

येवल्यात जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

येवल्यात जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011