बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सांगितली ही कारणे

by India Darpan
ऑगस्ट 6, 2024 | 12:05 am
in इतर
0
Pic1146DOY

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भू-राजकीय समीकरणे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत असून त्यामुळे आर्थिक प्रक्रियांमध्ये होत असलेले बदल स्वीकारण्याची गरज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ठळकपणे अधोरेखित केली आहे. सशस्त्र दलांशी संबंधित आर्थिक बाबींमध्ये एकसंघता व समन्वयाला प्रोत्साहन विषयक नवी दिल्ली येथे सोमवारी झालेल्या सर्वोच्चस्तरीय परिषदेतील मुख्य भाषणात त्यांनी हा मुद्दा मांडला.

भारताच्या धोरणात्मक हिताच्या बाबींचे रक्षण करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकसंघतेने व समन्वयाने, विकसित भारताचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करावे, असे जनरल अनिल चौहान यांनी सांगितले. भारतीय एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाने या परिषदेला दिशा देताना संरक्षण सामग्री मिळवताना आर्थिक आव्हानांचा यशस्वीरित्या सामोरे जात कार्यक्षमतेत सुधारणा घडवण्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला.

परिषदेत सर्व भागीदारांनी आपापल्या भूमिका मांडल्या आणि एकसंघता व समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली. सार्वजनिक क्षेत्रातून सामग्री मिळवण्यातील आव्हाने आणि पद्धतींना सामोरे जाण्यासाठी सेवा मुख्यालयांनी आपापली निरीक्षणे मांडत चर्चा केली. भांडवल व महसूल प्राप्तीबाबत विवादास्पद मुद्द्यांवरील चर्चेत प्रमुख एकात्मिक वित्तीय सल्लागार – ‘पीआयएफए’ने सक्रीय सहभाग नोंदवला. संरक्षण मंत्रालय वित्त विभागाने सकारात्मक सल्ले आणि शिफारसी समजावून दिल्या.

निकालकेंद्रीत अर्थसंकल्पाचे महत्त्व, वेगवान खरेदी, आर्थिक औचित्य आदी महत्त्वपूर्ण मुद्दे परिषदेत समोर आले. ते मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवले जाणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीचा बिकट अवस्थेचा बघा हा व्हायरल व्हिडिओ…

Next Post

५२ कोटी ८१ पीएम जन-धन खाती उघडली… २,३०,७९२ कोटी रुपये केले जमा…लोकसभेत दिली ही माहिती

India Darpan

Next Post
finance ministry

५२ कोटी ८१ पीएम जन-धन खाती उघडली… २,३०,७९२ कोटी रुपये केले जमा...लोकसभेत दिली ही माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011