इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लग्नानंतर प्रेमात पडलं की काय होतं हे एका पोलिस अधिका-याला चांगलेच लक्षात राहिल असा धडा त्याच्या कुटुंबियांनी दिला.
आग्रा येथे पोलिस स्टेशनमधील सहकारी पोलिसासोबत अफेअर करण एका महिला पोलिस अधिका-याच्या चांगलेच अंगलट आले आहे. आग्रा जवळील रकाबगंज येथील पोलिस अधिका-याचं स्टेशनमधील एका महिलासोबत अफेअर होते. या दोघांना कुटुंबियांनी रंगेहात पकडल. त्यानंतर त्या पोलिसाला कुटुंबियांनी दोघांना धुतले….हा व्हिडिओ सध्या चांगलाचा व्हायरल होत आहे.