शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला मतदारसंघात ५ कोटी ८० लाखांची १६ रस्ते पुलांची कामे मंजूर…

by India Darpan
ऑगस्ट 4, 2024 | 3:52 pm
in स्थानिक बातम्या
0
road 1

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा नियोजन समितीच्या ३०५४-२१०५ योजनेतून येवला मतदारसंघातील १६ रस्ते पुलांसाठी ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होऊन मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील डोंगरगाव ते आडसुरेगाव वस्ती रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कुसमाडी हडपसावरगाव लहीत ग्रामीण मार्ग रस्त्यावर लहान मोरीचे बांधकाम करण्यासाठी २६ लाख, भाटगाव ते कोल्हे वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी व छोटा पूल बांधण्यासाठी ६० लाख, नेऊरगाव ते चिचोंडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३० लाख, डोंगरगाव ते आडसुरेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग नगरसुल ते रावतेवस्ती रस्त्याची सुधारणा, प्रमुख जिल्हा मार्ग ३९ ते कटके वस्ती नगरसुल रस्ता सुधारणा, पिंपळगाव लेप ते शेवगे रस्ता सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख, ममदापूर पन्हाळसाठे ग्रामीण मार्ग ११ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २० लाख, कोळम खु. ते कोळम बु. रस्त्याची सुधारणा, राजापूर पन्हाळसाठे बोडके वस्ती या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगाव ते शास्त्रीनगर रस्त्याची सुधारणा, राज्यमार्ग ७ ते लासलगाव गावांतर्गत ग्रामीण मार्ग १११ या रस्त्याची सुधारणा, विंचूर ते विठ्ठलवाडी ग्रामीण मार्ग २२८ या रस्त्याची सुधारणा, मानोरी फाटा ते मानोरी खुर्द ग्रामीण मार्ग ५७ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख, बोकडदरे ते धारणगाव खडक चारी नं. १८ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोलिसाच लफडं…महिलासोबत रंगेहात पकडल्यानंतर कुटुंबियांनी धुतले.. (बघा व्हिडिओ)

Next Post

चार जणांच्या टोळक्याने तोडफोड करुन मोबाईल दुकानदारास केली मारहाण…गुन्हा दाखल

Next Post
fir111

चार जणांच्या टोळक्याने तोडफोड करुन मोबाईल दुकानदारास केली मारहाण…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011