आजचे राशिभविष्य – रविवार, ४ ऑगस्ट २०२४
मेष– वरिष्ठांच्या आपल्याकडून अशा वाटते
वृषभ– कलाकार मंडळींसाठी चांगला दिवस
मिथुन– आर्थिक लाभ प्राप्त होतील
कर्क– धार्मिक सोहळ्यामध्ये सहभागी व्हाल
सिंह– महिला वर्गाने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
कन्या- महिला वर्गास अनपेक्षित धनलाभ
तूळ -आजचा दिवस आनंदात जाईल
वृश्चिक -आजचा दिवस आपल्याला आनंदात जाईल
धनु- जेष्ठ व्यक्तींशी मतभेद टाळा
मकर– विवाह इच्छुक मंडळींना दिलासा
कुंभ -नवीन करार होण्याची शक्यता
मीन- आपली कागदपत्रे व्यवस्थित सांभाळा
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
दर्श अमावस्या दीप पूजन