शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मध्य रेल्वे मुंबई विभागाअंतर्गत गेटमन पदाची भरती…यांना आहे संधी

by India Darpan
जुलै 27, 2024 | 5:32 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लोणावळा दरम्यान यूएनआय-ग्लोबस रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून माजी सैनिकांकडून २०० गेटमन पदांची भरती करण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिकांनी १ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

भरती प्रक्रिया ३ ऑगस्ट रोजी कल्याण रेल्वे स्टेशन (मुंबई) येथे राबविली जाईल. या भरतीसाठी माजी सैनिकांचे वय ५४ वर्षापेक्षा कमी असावे. कोणत्याही गटाचे सेवानिवृत्त माजी सैनिक अर्ज करू शकतात. नियुक्तीच्या ठिकाणी बंदुकीची आवश्यकता नाही. गेटमनचे काम उभे राहून करावे लागेल. वेतन डिजीआरच्या नियमानुसार देण्यात येईल. साप्ताहिक रजा ४ दिवस व कामाचे २६ दिवस असतील. कामाची वेळ १२ तास शिफ्टनुसार असेल. निव्वळ वेतन प्रति माह ३२ हजार ६४ रूपये दिले जाईल. वार्षिक पगार वाढ देय राहील.

इच्छुक माजी सैनिकांनी व्हॉट्सॲप क्रमांक ९८१८८०४७६२, ८२३७८०७४१३ किंवा ८५३०७४५१०४ वर सध्याचे छायाचित्र आणि आधार कार्डचे दोन्ही बाजूची प्रतिमा पाठवावी. उमेदवारांनी व्हॉट्सॲप क्रमांक वर संपर्क करू नये. कंपनी स्वत: उमेदवारांशी संपर्क करेल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदी-शाहला रोखले नाही, तर देशाचे वाटोळे….शरद पवारांचे प्रत्त्युत्तर

Next Post

पोस्ट खात्यात ९ लाख ३६ हजार ७८० रूपयांचा अपहार…कर्मचा-याविरोधात गुन्हा दाखल

Next Post
fir111

पोस्ट खात्यात ९ लाख ३६ हजार ७८० रूपयांचा अपहार…कर्मचा-याविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011