बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फडणवीस यांचे आव्हान देशमुख यांनी स्वीकारले…पुरावे सार्वजनिक करा; आपणही फडणवीसांचे पुरावे देऊ

by India Darpan
जुलै 26, 2024 | 12:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
anil deshmukh

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नादी लागला, तर पुरावे सादर करण्याचे दिलेले आव्हान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वीकारले आहे. त्यांना कोणी आव्हान दिल्यास त्यांच्या आरोपांचे पुरावे सादर करू, असे देशमुख म्हणाले.

देशमुख म्हणाले, की फडणवीस यांच्याकडे असेल, तर ते त्यांनी सार्वजनिक करावेत. फडणवीस यांच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हबद्दल देशमुख म्हणाले, की फडणवीस यांच्याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत. देशमुख यांनी मला आव्हान दिल्यास मी माझ्याकडे असलेला व्हिडिओ प्रसिद्ध करेन. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. देशमुख यांनी आरोप केला, की, २०२१ मध्ये फडणवीस यांनी पाठवलेली एक व्यक्ती त्यांना भेटली होता आणि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि एक कॅबिनेट मंत्र्यांबाबत अनेक शपथपत्रे दिली होती. आदित्य ठाकरे, तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार आणि तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना गोवण्यास सांगितले होते.

त्या व्यक्तीने देशमुख यांना सांगितले होते, की तुम्हाला तुरुंगात जाण्यापासून वाचवायचे असेल, तर या शपथपत्रांवर स्वाक्षरी करावी; परंतु आपण तसे करण्यास नकार दिला. फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्याकडे काही ऑडिओ टेप दिल्या होत्या, त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सचिन वाजे यांच्याबद्दल बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यावर देशमुख नादाला लागले आणि माझ्यावर खोटे आरोप केले गेले तर हे पुरावे सार्वजनिक करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहणार नाही. या खटल्यात पोलिस अधिकाऱ्यांना शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. देशमुख यांची निर्दोष मुक्तता झाली नसून ते जामिनावर सुटले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतर देशमुख यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, की तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून माझ्यावर दबाव आणला होता. फडणवीस यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. जर कोणी मला आव्हान दिले, तर मी त्याचा पर्दाफाश करेन.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केजरीवालांच्या न्यायालयीन चौकशीत वाढ…आता या तारखेला पुढील सुनावणी

Next Post

केंद्र सरकारने या शहराला पूर व्यवस्थापनासाठी २५१४.३६ कोटी रुपये खर्चाच्या सहा प्रकल्पांना दिली मंजुरी

India Darpan

Next Post
image0014IAB

केंद्र सरकारने या शहराला पूर व्यवस्थापनासाठी २५१४.३६ कोटी रुपये खर्चाच्या सहा प्रकल्पांना दिली मंजुरी

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011