गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारखान्याचा पत्रा कापून चोरट्यांनी दीड लाखाचे कॉपर वायर व स्क्रॅप कॉपर चोरून नेले

by India Darpan
जुलै 25, 2024 | 6:36 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड औद्योगीक वसाहतीत बंद कारखान्याचा पत्रा कापून चोरट्यांनी कॉपर वायर व स्क्रॅप कॉपर चोरून नेल्याची घटना घडली. याघटनेत सुमारे दीड लाख रूपयांच्या ऐवजावर चोरट्यानी डल्ला मारला असून ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर काशिनाथ कापडणे (रा.वासननगर,पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कापडणे औद्योगीक वसाहतीतील प्लॉट नं. २ सर्व्हे नं, १२३-३-३-२ येथील पॉवर कॅब इंडस्ट्रीज या कारखान्याचे काम बघतात. मंगळवारी (दि.२३) रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या दक्षिण बाजूचा पत्रा कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी चोरी केली.

चोरट्यांनी कारखान्यातील कॉपर वायर व स्क्रॅप कॉपर असा सुमारे १ लाख ४६ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज पळविला असून ही घटना कारखाना परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. पोलीस सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओ थिंग्ज आणि मीडियाटेक कडून दुचाकी साठी 4G स्मार्ट अँड्रॉइड क्लस्टर आणि 4G स्मार्ट मॉड्यूल लाँच

Next Post

नांदूर मधमेश्वर धरणातून इतक्या क्यूसेकने पाण्याचा विसर्ग…सेल्फी व रील काढण्यासाठी स्टंटबाजी (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240725 190658 WhatsApp

नांदूर मधमेश्वर धरणातून इतक्या क्यूसेकने पाण्याचा विसर्ग…सेल्फी व रील काढण्यासाठी स्टंटबाजी (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011