इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सचिन तेंडुलकर यांची लेक सारा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आता तीने गोव्यातून नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, त्याला ~breezy~ असे कॅप्शन साराने दिले आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर नेटक-यांनी या फोटोवर विविध कमेन्टस् केल्या असून, त्यात अनेकांनी तिचा ‘सारा वहिनी’ असा उल्लेख केला आहे.
एकीकडे कमेंन्टस चालु असतांना दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी साराच्या फोटोचे कौतुक देखील केले आहे. तसेच, त्या फोटोखाली शुभमन गिलचे फोटो देखील शेअर केले आहेत. काहींनी साराला सेमी फायनलच्या सामान्यासाठी हजर राहण्याचे आमंत्रण दिले आहे. सध्या साराच्या या फोटोला तुफान लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. विशेष म्हणजे या फोटोला १,५३७,७०० likes आले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ज्यावेळेस रंगला त्यावेळेस साराची चर्चा होती. या सामन्यात तीने हजेरी लावली होती. त्यानंतर ती थेट गोव्यात पोहचली व तेथून हे फोटो शेअर केले.