व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिवाळीत प्रवास महाग….. एसटीच्या तिकीट दरात झाली इतक्या टक्के भाडेवाढ….

India Darpan by India Darpan
November 4, 2023 | 12:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – दिवाळी दरम्यान एसटीने ८ नोव्हेंबर तें २७ नोव्हेंबर पर्यंत तिकीटदरात १० टक्के भाडेवाढ केली असून त्याचे परिपत्रकही प्रसिध्द केले आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी अगोदर एसटी महामंडळाने सर्वच मार्गावर बसफेर्‍या वाढविण्याचे नियोजन केले. त्यानंतर प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली.

प्रासंगिक भाडेवाढ अंतर्गत एसटीच्या तिकीट दरात दरवर्षी ही वाढ केली जाते. दिवाळी दरम्यान बाहेरगावी जाणारे प्रवासी सर्वाधिक असतात. भाऊबीजेच्या दिवशी एसटीतून प्रवास करण्यासाठी जागा सुध्दा मिळत नाही. दिवाळीनंतर आठ दिवसपर्यंत एसटीत गर्दी राहात असल्याने एसटी महामंडळ ही भाडेवाढ करत असते.

या भाडेवाढीबरोबरच दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी बस फेर्‍या वाढविण्यात येतात त्या यावर्षीही वाढवण्यात आल्या आहे. गरजेनुसार प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वेगवेगळ्या मार्गावर बस फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. बघा ही दरवाढ


Previous Post

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील इराचा हा फोटो चर्चेत…

Next Post

सचिन तेंडुलकरच्या लेकीचा गोव्यातील हा फोटो चर्चेत…नेटक-यांनी केलेल्या या कमेन्टस

Next Post

सचिन तेंडुलकरच्या लेकीचा गोव्यातील हा फोटो चर्चेत…नेटक-यांनी केलेल्या या कमेन्टस

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.