इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील भुवनेश्वरी, अधिपती व अक्षराचे पात्र मराठी घराघरात लोकप्रिय ठरले आहे. पण, या मालिकेत अक्षराची बहिण असणारी इरा सुध्दा नेहमीच चर्चेत असते. खरं तर तीचे रिअल नाव रुता काळे असून तीने इंन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या चर्चेत आहे.
मालिकेत इराचा प्रियकर सर्वांना माहित आहे. त्यांच्या लग्नाबाबत या मालिकेत नेहमी दाखवले जात आहे. पण, रिअल लाईफमध्ये रुता काळे हिने आपल्या बॅायफ्रेंण्ड निवडला असून त्याने प्रपोज केल्याचा फोटो तीने पोस्ट केला आहे. हाच तो फोटो चर्चेत आहे.
भुवनेश्वरीचे फोटोही होते चर्चेत
काही दिवसापूर्वी या मालिकेतील भुवनेश्वरी (कविता लाड) ही थेट कोल्हापूरहून अमेरिकेला गेली होती. त्यावेळेस तीचे फोटोही चांगलेचे चर्चेत होते. त्यावेळेस अधिपती आणि अक्षराचे लग्न नुकतेच झाल्यानंतर त्यांचा सामना रंगला होता. त्यामुळे भुवनेश्वरी नाराज झाल्यामुळे तर अमेरिकेत गेली नाही ना ? असेही वाटेल. पण, तसे काहीच नाही. ती अमेरिकेत गेली ते नाटकासाठी..या नाटकात तीच्याबरोबर अधिपती व अक्षरा नाही. त्यामुळे ती एकटी गेली असली तरी तीच्याबरोबर या नाटकातले सर्व कलाकार आहे. भुवनेश्वरी ही व्यक्तीरेखा साकारणी कविता लाड – मेढेकर हीचे एका लग्नाची गोष्ट या प्रशांत दामले बरोबर नाटकाचे प्रयोग हे अमेरिकेत होते. त्यामुळे भुवनेश्वरी अमेरिकेत गेली होती. आता ती पुन्हा आली आहे.