गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अकरा वर्षीय बालिकेसोबत लैंगिक चाळे…आरोपी गजाआड

by India Darpan
जुलै 18, 2024 | 2:05 pm
in क्राईम डायरी
0
jail1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यातील शिंदे येथे अंगणात सायकल खेळणा-या अकरा वर्षीय बालिकेस घरात बोलावून घेत लैंगिक चाळे करणा-या ३५ वर्षीय संशयितास पोलीसांनी गजाआड केले आहे. बालिकेने घरी जावून आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अझहर उर्फ साहिल खान (रा.इंदिरानगर,नायगावरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. अकरा वर्षीय पीडिता बुधवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास आपल्या घर परिसरात सायकल खेळत असतांना ही घटना घडली. संशयिताच्या अंगणातून ती सायकल चालवित असतांना तिला अझरहरने आवाज देवून घरात बोलावून घेतले.

घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने मुलीचा विनयभंग केला. संशयिताच्या घरासमोर बराच वेळापासून सायकल लावलेली आढळून आल्याने मुलीस तिच्या आईने आवाज देवून बोलावून घेतल्याने हा प्रकार समोर आला. घरी येवून मुलीने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार डॉ. भालचंद्र कांगो यांना जाहीर

Next Post

या ठिकाणी म्हाडाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत संपन्न

India Darpan

Next Post
IMG 20240718 WA0267 1

या ठिकाणी म्हाडाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत संपन्न

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011