बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहन चोरीनंतर आता बॅटीरचोरांचा सुळसुळाट…टेम्पोची बॅटरी चोरीला

by India Darpan
जुलै 17, 2024 | 12:10 am
in क्राईम डायरी
0
crime diary 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या छोटा हत्ती टेम्पोची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. याबाबत दोन चोरट्यांवर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू मनोज भालेराव व कृष्णा पालवे (रा.दोघे भिमनगर,गंजमाळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत जनार्दन राजाराम आहेर (रा.योगेश अपा.नरहरीनगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. आहेर यांच्या मालकीचा छोटा हत्ती टेम्पो सोमवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना संशयित टेम्पोची सुामरे ५ हजार रूपये किमतीची बॅटरी काढतांना मिळून आले. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.

१९ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका मार्ग भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

चंदू रामबहाद्दूर शुनार (रा.जानकी अपा.अशोका स्कूल समोर,अशोकामार्ग) असे मृत युवकाचे नाव आहे. चंदू शुनार याने सोमवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. परिसरातील सागर स्विट पाठीमागील पडित जागेवरील झाडाझुडपात तो अस्वस्थ आवस्थेत आढळून आल्याने मेव्हणे तुल बहाद्दूर शुनार यांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रानी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बजरंगवाडीत घरफोडी…चोरट्यांनी रोकडसह चांदीचे अलंकार केले लंपास

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कृषी पंढरी महोत्सव-२०२४’ या प्रदर्शनाचे उद्घाटन…युवा अप्रेंटिंसशीपची दिली ही माहिती

India Darpan

Next Post
3 1140x570 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'कृषी पंढरी महोत्सव-२०२४' या प्रदर्शनाचे उद्घाटन…युवा अप्रेंटिंसशीपची दिली ही माहिती

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011