गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व…पदवीधरमध्ये अनिल परब तर शिक्षक मतदार संघात जगन्नाथ अभ्यंकर विजयी

by India Darpan
जुलै 2, 2024 | 12:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GRay2TAacAA rzo


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब तर शिक्षक मतदार संघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला. परब यांना ४४ हजार ७८४ तर भाजपचे किरण शेलार यांना १८ हजार ७७२ मते मिळाली. २६ हजार २६ मतांनी परब यांनी हा विजय मिळवला. तर शिक्षक मतदार संघात जगन्नाथ अभ्यंकर यांनी ४ हजार ८३ मतांनी विजय मिळवला. या ठिकाणी शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात अभ्यंकर यांची लढत होती.

भाजपने या निवडणुकीत जोरदार प्रचार करत ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला. पण, यात ठाकरे गटाला यश मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने पुन्हा भाजपला मोठा धक्का दिला आहे. ठाण्यात मात्र निरंजन डावखरे यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना पराभव करते विजय मिळवला तर शिवसेना शिंदे गटाचे नाशिक येथील शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय जवळपास निश्चित होता.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ह्यांच्या दणदणीत विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/trhaTmOuOq

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 1, 2024

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड. अनिल परब ह्यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्याची भेट घेतली. ह्यावेळी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील… pic.twitter.com/CqBQtJqOip

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 1, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चैनस्नॅचरांचा धुमाकूळ…सिडकोत वेगवेगळय़ा दोन घटनेत चोरट्यांनी ५७ हजाराचे दागिने केले लंपास

Next Post

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे विजयी, काँग्रेसचा पराभव

India Darpan

Next Post
Untitled 5

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे विजयी, काँग्रेसचा पराभव

ताज्या बातम्या

accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011