रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टी-२० विश्वविजेपद मिळवल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मानंतर या खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती

by India Darpan
जून 30, 2024 | 5:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० विश्वविजेपद मिळवल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा यांनी टी-२० निवृत्ती घोषीत केल्यानंतर आता रवींद्र जडेजा यांनी घोषित केली आहे. काल अतिशय़ रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत भारतीय संघ विश्वविजेता ठरला. पण, त्यानंतर स्टार खेळाडून यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यामुळे क्रिकेट प्रेंमींना मोठा धक्का बसला आहे.

जडेजा यांनी इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मी कृतज्ञ अंतःकरणाने मी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांना निरोप घेत आहे. मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिले आहे आणि इतर फॉरमॅटमध्ये ते करत राहीन. T20 विश्वचषक जिंकणे हे माझ्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक शिखर असलेले स्वप्न पूर्ण झाले. आठवणी, चिअर्स आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. जय हिंद…

https://www.instagram.com/p/C81oDZyOUV1/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘आरोग्यवारी अभियाना’चा शुभारंभ…२५० पेक्षा जास्त आरोग्य केंद्रे वारकरी महिलांसाठी उपलब्ध

Next Post

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post
rainfall alert e1699421697419

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011