रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नरचे भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी तरुणीस शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी केला पोस्ट, आव्हाड यांची पोलिस स्थानकात ही आहे तक्रार

by India Darpan
जून 27, 2024 | 8:48 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 133


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिन्नर येथील भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी तरुणीस अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर राजकीय वर्तूळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

या व्हिडिओ पोस्ट करतांना अंधारे यांनी म्हटले आहे की, संस्कार बघा भाजपाचे.. कष्टकरी मायमाऊली कार्यालयात झाडलोट, फरशी कामाचा दीड महिन्याचा पगार मागण्यासाठी गेली असता सिन्नरचा भाजप प्रभारी जयंत आव्हाडने त्या तरुणीस अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली..
या महिलेची ३५४ नुसार विनयभंगाची तक्रारही पोलीस स्टेशनने घेतलेली नाही.

आव्हाड यांची पोलिस स्थानकात ही तक्रार
दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जयंत आव्हाड यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात दिलेला अर्ज समोर आला असून त्यात म्हटले आहे, सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यालय गाळा नं १२/१३, सुर्योदय संकुल येथे आहे. सदर कार्यालयामध्ये दिक्षा महेश कुलकणी राहणार सिन्नर ही मुलगी नोकरी करत होती. एक महिन्यापुर्वी तीने कार्यालयाच्या केबीन मधून एक लाख रूपये चोरी केले. दुसऱ्याच दिवशी माझ्या लक्षात अल्यानंतर मी तिला विचारले असता तिने पैसे चोरी केल्याचे कवूल केले. मी व माझी आई कर्जबाजारी असून कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे चोरल्याचे तिने कबूल केले. चार दिवसात तुमचे पैसे आणून देते असे तिने कबुल केले. परंतू तिने अजून पैसे आणून दिले नाही. तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून माझे चोरी झालेले पैसे परत मिळवून द्यावे असे त्यांनी पोलिसांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

संस्कार बघा भाजपाचे .. कष्टकरी मायमाऊली कार्यालयात झाडलोट, फरशी कामाचा दीड महिन्याचा पगार मागण्यासाठी गेली असता सिन्नर चा भाजप प्रभारी जयंत आव्हाड ने त्या तरुणीस अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली..
या महिलेची 354नुसार विनयभंगाची तक्रारही पोलीस स्टेशन ने घेतलेली नाही. pic.twitter.com/XWes4DBIDt

— SushmaTai Andhare? (@andharesushama) June 27, 2024
IMG 20240627 WA0343 1
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ…हे आहे नवीन नवीन टेरीफ

Next Post

मनमाडला रेल्वे वॅगनला आणले पाणी…रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गुप्तता (बघा व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20240627 205840 WhatsApp

मनमाडला रेल्वे वॅगनला आणले पाणी…रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गुप्तता (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011