बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ…हे आहे नवीन नवीन टेरीफ

by India Darpan
जून 27, 2024 | 7:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
JIO1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिओ ग्राहकांना ३ जुलै पासून नवी दर लागू होणार आहे. जिओकडून नव्या अनलिमिटेड वैधता प्लॅनची घोषणा करण्यात आली असून जिओच्या ५जी सेवेसह हे प्लॅन ग्राहकांना पुरवले जात आहे. नव्या प्लॅननुसार २८ दिवसांसाठी ५ जी अनलिमिटेड डेली२ जीबी प्लॅन घ्यायचा असल्यास ग्राहकांना आता १८९ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी ग्राहकांकडून १५५ रुपये आकारण्यात येत होते. ५६ दिवसांच्या ५जी अनिलिमिटेड डेली २ जीबी प्लॅनसाठी आता ६२९ रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी ५३३ रुपये आकारण्यात येत होते. तर ३ महिन्यांच्या म्हणजेच ८४ दिवसांची डेली २जीबी डेटासाठी आता ८५९ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी ७१९ रुपये आकारले जात होते.

GRFL3uAXUAErAiZ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन शिंदे यांनी काढला चिमटा..बघा पत्रकार परिषद

Next Post

सिन्नरचे भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी तरुणीस शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी केला पोस्ट, आव्हाड यांची पोलिस स्थानकात ही आहे तक्रार

Next Post
Untitled 133

सिन्नरचे भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी तरुणीस शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी केला पोस्ट, आव्हाड यांची पोलिस स्थानकात ही आहे तक्रार

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011