रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन शिंदे यांनी काढला चिमटा..बघा पत्रकार परिषद

by India Darpan
जून 27, 2024 | 6:47 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 132

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पावसाळी अधिवेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये प्रवास केला. राज्यात राजकारणातले हे पॅाझिटिव्ह चित्र सर्वांनाच बघायला मिळाले. विधीमंडळाच्या लिफ्टजवळ दोन्ही नेते एकत्र दिसल्यामुळे त्याची राजकीय चर्चाही रंगली. सायंकाळी या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहचू शकत नाही. या मजल्यावर मुख्यमंत्र्याचा कक्ष आहे.

बघा संपूर्ण पत्रकार परिषद….

लाईव्ह | पत्रकारांशी संवाद ?️27-06-2024 https://t.co/r8cK6OPBgb

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत…महावितरणने दिली ही माहिती

Next Post

जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ…हे आहे नवीन नवीन टेरीफ

Next Post
JIO1

जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ…हे आहे नवीन नवीन टेरीफ

ताज्या बातम्या

Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011