बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानभवन पायऱ्यांवर महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन…पावसाळी अधिवेशनाला सुरुवात (बघा व्हिडिओ)

by India Darpan
जून 27, 2024 | 12:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 126

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीचे पळपुटे सरकार म्हणत आज महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ व्हावी या मागण्या करण्यात आल्या.

राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी ही आमची मागणी असल्याचे महाविकास आघीडतर्पे सांगण्यात आले.

महायुतीचे पळपुटे सरकार!
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ व्हावी यासाठी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले.

राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे… pic.twitter.com/erj5erTUXe

— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 27, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला विधानसभा मतदारसंघात या कामासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर…..

Next Post

विधीमंडळाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये (बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 127

विधीमंडळाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011