बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिक्षाप्रवासात वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत सहप्रवासी महिलेनेच केली लंपास

by India Darpan
जून 27, 2024 | 12:03 am
in क्राईम डायरी
0
Untitled 124


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– रिक्षाप्रवासात ६० वर्षीय वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी हातोहात लांबविली. ही घटना मेहर सिग्नल ते आनंदवली दरम्यान घडली. या घटनेत ४० हजार रूपये किमतीच्या पोतीवर चोरट्या महिलांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमन शिवनाथ आगवान (रा.चांदशी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. आगवान सोमवारी (दि.२४) आपल्या पतीसमवेत रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. आनंदवली येथे जाण्यासाठी आगवान दांम्पत्य मेहर सिग्नल येथे रिक्षात बसले होते. या रिक्षात आगवान दांम्पत्य बसण्यापूर्वीच तीन महिला प्रवास करीत होत्या. प्रवासात सदर महिलांपैकी कुणी तरी आगवान यांच्या गळय़ातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची पोत हातोहात लांबविली असून अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार…बघा हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post

राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार? काँग्रेसचे जोरदार प्रयत्न

India Darpan

Next Post
GQ7qAz3X0AQz y e1719341211584

राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार? काँग्रेसचे जोरदार प्रयत्न

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011