मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी – राहुल गांधी यांचं हस्तांदोलन, लोकसभा अध्यक्षांना एकत्र आसनापर्यंत पोहोचवल्याच्या क्षणाची चर्चा (बघा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
जून 26, 2024 | 12:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20240626 122909 Collage Maker GridArt

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाच्या इतिहासात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात भाजप आघाडीने ओमप्रकाश बिर्ला यांनी ही निवडणूक जिंकली. त्यानंतर पंतप्रधान मोदी व विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी केलेले हस्तांदोलन व त्यानंतर लोकसभा अध्यक्षांना आसन पर्यंत घेऊन जाण्याचा क्षण चांगलाच चर्चेत राहिला. पहिल्यांचा हे क्षण देशांनी अनुभवले. एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले हे दोन्ही नेते एकत्र दिसले. त्याचे निमित्त ठरलं लोकसभा अध्यक्षांचे पद.

अशी झाली निवडणूक
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला १३ पक्षांनी समर्थन दिले. लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आवाजी मतदानांनी त्यांची निवड झाली..

लोकसभेत आता ५४२ खासदार आहेत. त्यात २९३ खासदार असलेल्या NDA कडे स्पष्ट बहुमत आहे. INDIA आघाडीकडे २३६ खासदारांच संख्याबळ आहे. अपक्षासह अन्य एकूण १३ खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी २७१ मतांची आवश्यकता होती. ती पूर्ण करत ओम बिर्ला निवडणूक जिंकले.

BJP MP Om Birla elected as the #Speaker of the 18th Lok Sabha.

Prime Minister Narendra Modi and Leader of Opposition Rahul Gandhi accompany Mr. Om Birla to the Chair of Speaker.@ombirlakota । #18thLokSabhaSession । #18thLokSabha । #Parliament pic.twitter.com/8xAtLuWC0h

— All India Radio News (@airnewsalerts) June 26, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील पाच जिल्ह्यात सहा वाजेपर्यंत झाले इतके मतदान….

Next Post

बाप..चिरंजीव शिवांशला सायकल शिकवतांना आमदार रोहित पवार (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 120

बाप..चिरंजीव शिवांशला सायकल शिकवतांना आमदार रोहित पवार (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011