शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राम पवार यांना डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

by India Darpan
जून 25, 2024 | 8:00 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240625 WA0408

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गेले तीन दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ज्येष्ठ संपादक – पत्रकार श्री श्रीराम पवार यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सी. मो. झाडे फाउंडेशनतर्फे नागपुरात चालविण्यात येणाऱ्या डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून २०१३ पासून देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लक्ष रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे विश्वस्त नानाभाऊ समर्थ आणि बळवंत मोरघडे यांनी माहिती देताना सांगितले की, श्रीराम पवार हे लेखक, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. ते पुण्याच्या गोपाळकृष्ण गोखले अकादमीचे संचालक आहेत. तर कोल्हापूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे मानद प्राध्यापक आहेत. येत्या २० जुलै २०२४ रोजी नागपूर येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्याचे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीतील कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख, आदिवासी बहुल असलेल्या किनवट येथे आदिवासींच्या आरोग्याची सुश्रूषा करणारे डॉ. अशोक बेलखोडे, जोधपूरचे ऑस्टियोपॅथ डॉ. गोवर्धनलाल पाराशर, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या बँकेची ८ कोटी २८ लाखाची फसवणूक, सीबीआयने चार आरोपींविरुद्ध दाखल केला गुन्हा

Next Post

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये हे संघ भिडणार? २७ जूनला ठरणार फायनलचे संघ

Next Post
maEvYlBd 400x400

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये हे संघ भिडणार? २७ जूनला ठरणार फायनलचे संघ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011