बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निलेश लंके यांची इंग्रजीतून शपथ…डॅा. अमोल कोल्हे यांनी जिंकलस भावा ! म्हणत अशी दिली फनी प्रतिक्रिया

by India Darpan
जून 25, 2024 | 5:42 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 116

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यावर अभिनेता व खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी जिंकलास भावा! असे सांगत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी पुढे म्हटले डोन्ट अन्डरएस्टीमेट द पॅावर ऑफ कॅामन मॅन, अॅण्ड येस, यु कॅन टॅाक इंग्लिश, वॅाक इंग्लिश…इंग्लिश इज फनी लॅग्वेंज.

लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजीतून शपथ घेऊन त्यांना लंके यांनी उत्तर दिले. त्यामुळे इंग्रजीतून शपथ घेण्याला एक वेगळं महत्त्व होतं. म्हणून डॅा. कोल्हे यांनी दिली ही प्रतिक्रिया दिली.

नेमकं घडलं काय
लोकसभेत सुजय विखे पाटील यांनी मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करुन जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर चांगलचे पडसाद उमटले होते. त्यानंतर लंकेने यांनी विखे यांचे आव्हान स्विकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड असे ते म्हणाले होते. या आव्हान, प्रतिआव्हान नंतर निवडणूक संपली. लंके विजयी झाले. पण, संसदेच्या दुस-याच दिवशी लंकेने इंग्रजीत शपथ घेऊन विखे पाटील यांना उत्तर दिले.

जिंकलस भावा ! @Nilesh_LankeMLA
Don’t underestimate the Power of Common man!
And yes, You can talk English, walk English.. English is a funny language ! pic.twitter.com/kae7Rqm6Fe

— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 25, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनचोरीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागातून बोलेरोसह दुचाकी चोरीला

Next Post

राज्यातील पुनर्वसित गावठाणे तातडीने ताब्यात घ्यावीत…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

India Darpan

Next Post
ajit pawar11

राज्यातील पुनर्वसित गावठाणे तातडीने ताब्यात घ्यावीत…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011