सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागातून बोलेरोसह दुचाकी चोरीला

by India Darpan
जून 25, 2024 | 5:04 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागातून चारचाकी बोलेरोसह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

द्वारका परिसरातील टाकळीरोड भागात राहणारे विवेक देविकिनंदन शर्मा (रा.शितल सोसा.शंकरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शर्मा यांची एमएच १५ सीएम ९२५५ बोलेरो चारचाकी गेल्या गुरूवारी (दि.१३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

मोटारसायकल चोरीची घटना पंचवटी कारंजा भागात घडली. किरण अशोक मोरे (रा.प्रमोद महाजन गार्डन समोर,रासबिहारी रोड पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे शनिवारी (दि.२२) पंचवटी कारंजा भागात गेले होते. निमाणी नजीकच्या आयुश हॉस्पिटल भागात त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ एफडी ६२३७ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड पाठोपाठ येवल्यातही पैसे वाटप करताना तीन जण ताब्यात

Next Post

निलेश लंके यांची इंग्रजीतून शपथ…डॅा. अमोल कोल्हे यांनी जिंकलस भावा ! म्हणत अशी दिली फनी प्रतिक्रिया

Next Post
Untitled 116

निलेश लंके यांची इंग्रजीतून शपथ…डॅा. अमोल कोल्हे यांनी जिंकलस भावा ! म्हणत अशी दिली फनी प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011