रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला पोलीस भरतीच्या चाचणीसाठी दुचाकीवरुन निघालेल्या तरूणाचा अपघाती मृत्यू

by India Darpan
जून 25, 2024 | 12:02 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस भरतीसाठी घरातून दुचाकीस्वार निघालेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला. ग्राऊंड पासून काही अंतरावरच भरधाव आयशर या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने हा २२ वर्षीय युवक ठार झाला. हा अपघात नांदूरनाका भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुणाल रामदास चरमळ (रा.करंजी ता.कोपरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. चरमळ या युवकाने शहर पोलीस दलातील शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यास सोमवारी (दि.२४) पहाटे ग्राऊंडच्या चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने तो मध्यरात्री करंजी येथून आपल्या दुचाकीवर नाशिकच्या दिशेने निघाला होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास सिन्नर शिर्डी रोडने वावी मार्गे तो शहरात दाखल झाला होता. मिनाताई स्टेडिअमच्या दिशेने मार्गस्थ होत असतांना हा अपघात झाला.

या अपघातात कुणाल चरमळ गंभीर जखमी झाल्याने त्यास मित्र धिरज गायकवाड याने तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. पोलीस भरतीच्या चाचणीसाठी निघालेल्या तरूणावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगाव शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखावर केलेल्या कारवाई विरोधात मनमाड, नांदगाव बंद (बघा व्हिडिओ)

Next Post

निलेश लंके यांनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ…हे आहे कारण (बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 114

निलेश लंके यांनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ…हे आहे कारण (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011