गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गाडी व्यवस्थीत चालविता येत नाही म्हणत चार जणांनी कारचालकावर केला धारदार शस्त्राने हल्ला..कॅनडा कॅार्नरवरील घटना

by India Darpan
जून 24, 2024 | 4:32 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कॅनडा कार्नर भागात गाडी व्यवस्थीत चालविता येत नाही का असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने कारचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत चालक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर गणपत कतवारे (३३ रा.गौरी शंकर मंगल कार्यालयामागे,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे.

कतवारे शनिवारी (दि.२२) रात्री कॅनडा कॉर्नर भागातून आपल्या कारमधून घराकडे प्रवास करीत असतांना ही घटना घडली. एस.एस. मोबाईल दुकानासमोर पाठीमागून दुचाकीवर डबलसिट आलेल्या दुकलीने त्यांची वाट अडविली. यावेळी कुठलेही कारण नसतांना संशयितानी गाडी व्यवस्थीत चालविता येत नाही का ? असे म्हणून वाद घातला. यावेळी एमएच १५ जेएम ०१२५ मधून आलेल्या दोन जणांनी या वादात शिवीगाळ व दमदाटी करीत गाडीखाली खेचून कतवारे यांना लाथाबुक्यानी मारहाण केली. तर एकाने त्यांच्या डोळयावरील भूवईवर धारदार वस्तूने वार करून जखमी केले. अधिक तपास हवालदार खोडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परिक्षेतील गोंधळावर शशी थरुर यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत…उत्तर प्रदेश किसे कहते है, बघा उत्तर

Next Post

नाशिक परिमंडळात २४ लाख ८२ हजार वीजग्राहकांना ३१ कोटी १४ लाख रुपये परतावा…हे आहे कारण

India Darpan

Next Post
mahavitarn

नाशिक परिमंडळात २४ लाख ८२ हजार वीजग्राहकांना ३१ कोटी १४ लाख रुपये परतावा…हे आहे कारण

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011