बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून एकास कारमध्ये डांबून अपहरण…बेकायदा सावकारी पुन्हा चर्चेत

by India Darpan
जून 19, 2024 | 5:08 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून एकास कारमध्ये डांबून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला अपहरण कर्त्याने बेदम मारहाण करीत कर्जदारास निर्जनस्थळी सोडून देत पोबारा केला असून सदर इसमाने कसेबसे घर गाठून पोलीसात धाव घेतली आहे. या घटनेने पुन्हा एकदा या परिसरातील बेकायदा सावकारी चर्चेत आली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंतनू जाधव (रा.नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे. याबाबत योगेश पांडूरंग हिरे (४५ रा. जाधव संकुल,अशोकनगर) यांनी फिर्याद दली आहे. तक्रारदार हिरे व संशयित जाधव यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. सोमवारी (दि.१७) हिरे आपल्या घरी असतांना जाधव कार घेवून घरी आला. त्याने हिरे यांना आपल्या कारमध्ये बसवून नाशिकरोड येथील आपल्या घरी त्यांना नेले.

त्यानंतर देवळाली भगुर मार्गे वाडिव-हे परिसरातील निर्जनस्थळी घेवून जात पैश्यांच्या कारणातून शिवीगाळ व दमदाटी करीत हिरे यांना मारहाण केली. तसेच हिरे यांना या ठिकाणी सोडून देत त्याने पोबारा केला. हिरे यांनी कसे बसे घर गाठून पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पोलीस दप्तरी अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नळकाडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधानांनी बिहारमधील नालंदा उत्खननातल्या अवशेष स्थळी दिली भेट….

Next Post

नवा ट्विस्ट..जरांगे पाटील यांचा १२७ तर ओबीसीं नेत्यांचा १९९ विधानसभा मतदार संघात सर्व्हे पूर्ण, राजकीय पक्षांना धक्का

India Darpan

Next Post
Untitled 87

नवा ट्विस्ट..जरांगे पाटील यांचा १२७ तर ओबीसीं नेत्यांचा १९९ विधानसभा मतदार संघात सर्व्हे पूर्ण, राजकीय पक्षांना धक्का

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011