बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिल्लीत भाजपच्या केंद्रातील प्रमुख नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठकीत झाला हा निर्णय…(बघा व्हिडिओ)

by India Darpan
जून 19, 2024 | 12:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GQXitv5WMAApz8S


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत सोमवारी भाजपच्या केंद्रातील प्रमुख नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला राजीनामा व संघटनात्मक बदलबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष होते. पण, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुन्हा एकदा एनडीएचं महायुतीचं सरकार ताकदीने महाराष्ट्रात आणायचे यावर चर्चा झाली.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत झाली. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर येत्या विधानसभेचा रोडमॅप यावरही आम्ही प्राथमिक चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून आणता येईल, या संदर्भात आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत चर्चा करुन अत्यंत मजबुतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल यावर चर्चा झाली

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बीएल संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र विधानसभा भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पियूष गोयल, मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठकीला उपस्थित नव्हते.

नवी दिल्ली येथे भाजपा शीर्ष नेतृत्वासह भाजपा महाराष्ट्र कोअर टीमची बैठक झाली.
त्यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल, महायुती घटक पक्षांसोबत आगामी विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा केली तसेच…

(माध्यमांशी संवाद |?नवी दिल्ली | 18-6-2024)@BJP4India @BJP4Maharashtra @PiyushGoyal… pic.twitter.com/mHlg5OSE4x

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भद्रकाली परिसरातील पोलीसांसमोर दोघांना जमावाने केली मारहाण…हे आहे कारण

Next Post

नाना पटोले यांचे चिखलात माखलेले पाय धुतल्याच्या प्रकारावर भाजपची टीका (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Untitled 86

नाना पटोले यांचे चिखलात माखलेले पाय धुतल्याच्या प्रकारावर भाजपची टीका (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011