बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारत तिबेट सीमा पोलीस दलाचा स्थापना दिन…. पंतप्रधानांनी दिल्या या शुभेच्छा

by India Darpan
ऑक्टोबर 24, 2023 | 1:35 pm
in राष्ट्रीय
0
F9LKcc7XEAAuje9

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले : “भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना मी सलाम करतो. देशाच्या संरक्षणात ते महत्वाची भूमिका बजावतात, त्याचवेळी नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे मानवतावादी कार्य राष्ट्राप्रती असलेल्या अतूट बांधिलकीचे निदर्शक होय. याच समर्पण आणि ध्येयासक्तीने त्यांचे कार्य अविरत राहो.”

On the occasion of ITBP Raising Day, I salute the indomitable spirit and valour of our ITBP personnel. They play a vital role in protecting our nation. At the same time, their commendable humanitarian efforts during natural disasters are a testament to their unwavering commitment… pic.twitter.com/NaDHUtrreb

— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना पालकमंत्री दादा भुसे यांनी वकीलामार्फत पाठवली नोटीस…हे आहे कारण

Next Post

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे…..नीलेश राणे यांची निवृत्तीची घोषणा

India Darpan

Next Post
Untitled 152

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे…..नीलेश राणे यांची निवृत्तीची घोषणा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011