नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात आज विजयादशमीला श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण मान्यवरांच्या हस्ते केले जात आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थितीत झाले आहे. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण बघा …..