बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधानांनी ताडासनावर आधारित चित्रफित केली पोस्ट…बघा व्हिडिओ

by India Darpan
जून 13, 2024 | 1:33 pm
in संमिश्र वार्ता
0
modi 111


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ताडासन किंवा ताडाच्या झाडाच्या मुद्रेप्रमाणे असणाऱ्या आसनावर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. 21 जून रोजी येणाऱ्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सामायिक केलेल्या, या चित्रफितीमध्ये ताडासनामुळे होणारे आरोग्यविषयक फायदे आणि ताडासन करण्यासाठीच्या टप्प्यांचे वर्णन केले आहे.

पंतप्रधानांनी समाज माध्यम एक्स वर पोस्ट केले: “ताडासन हे शरीरासाठी खूप चांगले आहे. यामुळे अतिरिक्त ताकद सुद्धा मिळते आणि शरीराचा तोल सुद्धा सांभाळला जातो”

ताड़ासन का नियमित अभ्यास बहुत फायदेमंद है। इससे जहां शरीर को ज्यादा ताकत मिलती है, वहीं संतुलन बनाना भी आसान हो जाता है। pic.twitter.com/C8hvZeIvEJ

— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2024

Tadasana is very good for the body. It will ensure more strength and better alignment. pic.twitter.com/6i5rp6CbXD

— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणात केला खळबळजनक दावा…

Next Post

अखेर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांनी दाखल केला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

Next Post
Untitled 57

अखेर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांनी दाखल केला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011