बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशातील उष्णतेची लाट आणि मोसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आढावा बैठक

by India Darpan
जून 3, 2024 | 3:46 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240525 173349 Collage Maker GridArt

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी , ७ लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी, देशात सध्या असलेली उष्णतेची लाट आणि मोसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक झाली.

राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट सुरु राहण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून सरासरीइतका आणि सरासरीपेक्षा जास्त तर द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी राहण्याच्या अंदाजाबाबत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी योग्य सराव नियमितपणे केला पाहिजे असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचे अग्नी सुरक्षा लेखापरीक्षण आणि विद्युत सुरक्षा लेखापरीक्षण नियमितपणे केले जावे,असे त्यांनी सांगितले. जंगलात वणवा पसरण्यापासून रोखण्यासाठी नियमित कवायती आणि बायोमासच्या उत्पादक वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.जंगलात आग पसरू नये यासाठी अग्निरेषा राखण्यावर नियमित देखरेख आणि बायोमासच्या उपयुक्त वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जंगलातील आग वेळेवर ओळखण्यासाठी आणि ती शमविण्यासाठी “वन अग्नि” पोर्टलच्या उपयुक्ततेबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव,एनडीआरएफचे महासंचालक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्यासह पंतप्रधान कार्यालय व संबंधित मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महायुतीच्या जागा कमी होणे ही कर्माची फळे जरांगे पाटील यांची टीका

Next Post

या संस्थेच्या AI एक्झीट पोलमध्ये महायुतीला मोठा धक्का

India Darpan

Next Post
साभार - झी मीडिया

या संस्थेच्या AI एक्झीट पोलमध्ये महायुतीला मोठा धक्का

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011