गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मालगाडी घसरल्याने वाहतूक ठप्प…चाकरमान्यांचे हाल

by Gautam Sancheti
मे 29, 2024 | 9:28 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पालघर : पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडी घसरल्याने पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे कमालीचे हाल होत आहेत. गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आहे.

पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे घसरले त्यामुळे ट्रॅक नंबर दोन, तीन आणि चार हे नादुरुस्त झाले. त्यामुळे अप आणि डाऊनची दोन्हीही रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. आजही उपनगरीय सेवा बंद असून लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावणार आहेत.

सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून अजूनही पाच ते सहा तास काम पूर्ण व्हायला लागतील, अशी माहिती रेल्वेने दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म दहा आणि ११चा विस्तार करण्याचे काम सुरू असल्याने मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे परिणामी सुमारे सहाशे लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

#WRUpdates

@ Derailment of Goods Train at Palghar on 28.05.2024

The following Local trains to and from Dahanu Road on 29.05.2024 are fully cancelled

93007 Churchgate – Dahanu Road
93008 Dahanu Road – Borivali
93009 Churchgate – Dahanu Road
93011 Churchgate – Dahanu Road
93013…

— Western Railway (@WesternRly) May 29, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहावेळा दहावी नापास झालेला मुलगा झाला पास…गावक-यांनी थेट काढली मिरवणूक

Next Post

दोन तासात १५ कॅाल…पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी आरोपीच्या वडिलांनी बनवला होता डॅाक्टरांवर दबाव

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
Next Post
Untitled 107

दोन तासात १५ कॅाल…पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी आरोपीच्या वडिलांनी बनवला होता डॅाक्टरांवर दबाव

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011