आजचे राशिभविष्य – बुधवार, २९ मे २०२४
मेष– घरातील आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी
वृषभ- चांगली बातमी मिळेल
मिथुन- कोर्ट प्रकरणासाठी यशदायी दिवस
कर्क -नोकरीत वर्चस्व वाढेल
सिंह- लहान मुलांचे आनंद पहाल
कन्या- व्यावसायिक प्रगती साधाल
तूळ- मोठे संकल्प पूर्ण तत्वाच्या साठी चांगला दिवस
वृश्चिक- पती-पत्नी यांना लॉटरी भाग्योदयाचा दिवस
धनु- मुलांची प्रगती पाहून आनंदित व्हाल
मकर -नोकरी करियर यात प्रगती
कुंभ- आर्थिक प्रलोभनांपासून लांब राहा
मीन –कलाकारांना यश पुत्र चिंता
राहू काळ- दुपारी बारा ते दीड