आजचे राशिभविष्य – मंगळवार, २८ मे २०२४
मेष -कष्टाचे चीज होईल
वृषभ- आपल्या अपेक्षा वाढतील
मिथुन- आनंदाची बातमी मिळेल धावपळ होईल
कर्क– आर्थिक लाभ होण्याची शक्यता
सिंह- आनंदी दिवस जाईल महत्त्वाचे कार्य सफल होईल
कन्या- तरुण मंडळींनी सावध पवित्रा ठेवावा
तूळ -बोलण्यावर नियंत्रण ठेवावे विवेक बाळगावा
वृश्चिक– मनोवांचीत इच्छा पूर्ण होतील
धनु -तब्येतीला सांभाळा डोकेदुखी वाढेल
मकर– आपल्या निर्णयावर ठाम रहा स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करा
कुंभ– अति जोखमीचे कार्य टाळावे
मीन- नवीन घराची खरेदी चे स्वप्न पूर्ण होईल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड