इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजस्थानच्या फलोदी येथे आज कमाल तापमान ४९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यानंतर, मुंगेशपूर, दिल्ली येथे ४८.३ अंश सेल्सिअस आणि उत्तर प्रदेशातील झाशी येथे ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवाामान विभागाने दिली आहे.