आजचे राशिभविष्य – रविवार, २६ मे २०२४
मेष– कार्यसिद्धीकडे वाटचाल
वृषभ- अध्यात्मिक उपासनेत लाभ
मिथुन– आज थोडा कटकटीचा दिवस
कर्क– अडलेल्या कामांना गती मिळेल
सिंह -आज प्रत्येक कामात यश
कन्या- मन अशांत असेल शारीरिक पीडा
तुळ –मनाची तयारी करून कार्य करा
वृश्चिक- लक्ष्मी प्राप्ती चा योग
धनु –शत्रूपासून त्रास सावध रहा
मकर– कामाच्या ठिकाणी त्रास शांतपणे कार्य करा
कुंभ -खिशाला झळ बसेल
मीन -धनलाभाचे योग कार्यक्षेत्रात प्रगती
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
संकष्टी चतुर्थी