गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणारी पिकअप व्हॅन पोलिसांनी पकडली…गुन्हा दाखल

by India Darpan
मे 22, 2024 | 11:38 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
गोवंश जनावरांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. काठे गल्ली सिग्नल भागातून पिकअप वाहनात डांबून पाच जनावरांची वाहतूक केली जात होती. पोलीसांची चाहूल लागताच चालकाने आपले वाहन सोडून पोबारा केल्याने ही कारवाई करण्यात आली असून यात दोन गाई एक बैल व दोन वासरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिगरानीया रोडवरील कत्तलखाना उध्वस्त करण्यास २४ तास उलटत नाही तोच पीकअप वाहनातून जनावरांना डांबून कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास पोलीसांनी सापळा लावला असता गोवंश जनावरांची सुटका करण्यात यश आले.

द्वारका भागातून जाणा-या पिकअप वाहनास एमएच ०५ आर ६९५७ पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने आपल्या ताब्यातील वाहन नाशिकरोडच्या दिशेने दामटले. पोलीसांनी पाठलाग केला मात्र काठेगल्ली सिन्नल भागात चालकाने वाहन थांबवून पोबारा केला. या कारवाई सुमारे चार लाख ३५ हजार रूपये किमतीच्या जनावरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी अंमलदार अनिल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुसूमाग्रज प्रतिष्ठानमधून पर्स चोरट्यांनी केली लंपास

Next Post

रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी…राज्यपालांनी मानले आभार

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2024 05 22 at 6.57.05 PM 1 scaled 1

रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी…राज्यपालांनी मानले आभार

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011