आजचे राशिभविष्य – गुरुवार, २३ मे २०२४
मेष- शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील
ऋषभ –विवाह इच्छुक मंडळींना चांगले फळ मिळेल
मिथुन- आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको
कर्क -आपल्याला मान सन्मान मिळण्याची शक्यता असेल
सिंह- व्यापार व कर्ज यासाठी शुभ घटना घडतील
कन्या- आर्थिक विवंचनेतून सुटका होईल
तूळ- कामांमध्ये नीट लक्ष दिल्यास अनेक दुर्घटना टाळतील
वृश्चिक– उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील
धनु -आपल्या अनुभवानुसार आज निर्णय घ्यावेत
मकर– गैर समजुतीला वेळीच दूर करा
कुंभ– आळस मनातील मरगळ दूर करा व्यसनापासून दूर राहा
मीन- नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
बुद्ध पौर्णिमा