मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली…सीसीटीव्हीमुळे संशयित ताब्यात

by India Darpan
मे 22, 2024 | 12:11 am
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रामकुंड परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

हिरावाडीतील मनोज दिलीप परदेशी (रा.कमलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. परदेशी सोमवारी (दि.२०) सकाळी गोदाघाटावरील रामकुंड परिसरात गेले होते. पांडे मिठाई समोरील भोलेहर जनरल स्टोअर्स येथे त्यांनी आपली एमएच १५ सीझेड ३८३३ मोटारसायकल पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.

पोलीसांनी या घटनेची दखल घेत परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतले असून अधिक तपास जमादार वनवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॅास्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट…

Next Post

स्विस ब्युटीचे ‘क्रेज’ कलेक्शन….मनाला भुरळ पाडणारे हे आहे उत्पादन

Next Post
Swiss Beauty Craze for GenZs 1

स्विस ब्युटीचे ‘क्रेज’ कलेक्शन….मनाला भुरळ पाडणारे हे आहे उत्पादन

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयचा छापा….अधिकाऱ्याकडून जप्त केले ३.५ किलो सोने, २ किलो चांदी आणि एक कोटी रोख

जून 3, 2025
Untitled 7

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अशी सुरु आहे लुट…बघा, नाशिक पालक असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांची परखड मुलाखत

जून 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

उपविभागीय अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या करीता ३० हजाराची लाच घेणारा एसीबीच्या जाळ्यात

जून 3, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय…..

जून 3, 2025
जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011